Siddharth Jadhav | शॉपिंग करण्यासाठी ह्या अभिनेत्याने लपवला चेहरा! | Simba
2018-11-15 16 Dailymotion
यंदा मुंबईत दिवाळी शॉपिंग करण्यासाठी सिध्दार्थ जाधवने एक नामी युक्ती लढवली. सिध्दार्थने चक्क तोंडाला आपला स्कार्फ बांधला आणि ह्या मास्कमुळे तो आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरून शॉपिंग करू शकला.